సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
ఉదాహరణ : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
పర్యాయపదాలు : आरंभ, ओनामा, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
అర్థం : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
ఉదాహరణ : कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
పర్యాయపదాలు : नांद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
पानी रखने का काठ, मिट्टी, पत्थर आदि का बना गहरा बर्तन।
అర్థం : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
ఉదాహరణ : तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है।
ఆప్ స్థాపించండి
नांदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naandee samanarthi shabd in Marathi.