అర్థం : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ఉదాహరణ :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
పర్యాయపదాలు : दृष्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
ఉదాహరణ :
दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ఉదాహరణ :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
పర్యాయపదాలు : दृष्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.అర్థం : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
ఉదాహరణ :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
పర్యాయపదాలు : दृष्टि
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।नजर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. najar samanarthi shabd in Marathi.