అర్థం : धोका देणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।అర్థం : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ఉదాహరణ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
పర్యాయపదాలు : कपटी, चालू, धूर्त, पाताळयंत्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.धोकेबाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhokebaaj samanarthi shabd in Marathi.