అర్థం : एखादे कार्य सिद्ध करण्यासाठी कष्ट करणे.
ఉదాహరణ :
उद्योगधंद्यात सफलता मिळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला.
పర్యాయపదాలు : खटपट करणे, प्रयत्न करणे, यत्न करणे
धडपड करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhadpad karne samanarthi shabd in Marathi.