అర్థం : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
ఉదాహరణ :
भारत माझा देश आहे
పర్యాయపదాలు : राष्ट्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ఉదాహరణ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
పర్యాయపదాలు : घाट
అర్థం : देशातील सर्व लोक.
ఉదాహరణ :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
పర్యాయపదాలు : राष्ट्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
ఉదాహరణ :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
పర్యాయపదాలు : राष्ट्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.అర్థం : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
ఉదాహరణ :
भारत माझा देश आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.देश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. desh samanarthi shabd in Marathi.