అర్థం : एखाद्या गोष्टीच्या ऐवजी दुसरी गोष्ट घेणे किंवा देणे.
ఉదాహరణ :
गावात लोक आवश्यक वस्तूंचा विनिमय करतात
పర్యాయపదాలు : अदलाबदल करणे, देवाणघेवाण करणे, विनिमय करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
देवघेव करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devghev karne samanarthi shabd in Marathi.