అర్థం : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ఉదాహరణ :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
పర్యాయపదాలు : लक्ष ठेवणे, सांभाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।देखरेख करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dekhrekh karne samanarthi shabd in Marathi.