సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याचे कल्याण चिंतणारे वचन.
ఉదాహరణ : माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे.
పర్యాయపదాలు : आशीर्वचन, आशीर्वाद, आशीष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
कल्याण या मंगल की कामना का सूचक शब्द या वाक्य।
అర్థం : ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी.
ఉదాహరణ : दुवा उचकटून साखळी तोडली.
सिकड़ी की लड़ी का कोई छल्ला।
అర్థం : दोन गोष्टींना जोडणारे माध्यम.
ఉదాహరణ : सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे.
दो वस्तुओं को जोड़ने वाला माध्यम।
అర్థం : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना.
ఉదాహరణ : त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.
పర్యాయపదాలు : दुआ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना।
The act of praying for divine protection.
ఆప్ స్థాపించండి
दुवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duvaa samanarthi shabd in Marathi.