పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి दिंडी అనే పదం యొక్క అర్థం.

दिंडी   नाम

అర్థం : वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा.

ఉదాహరణ : त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले.

అర్థం : पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्‍यांचा समूह.

ఉదాహరణ : दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात.

౩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : लहान द्वार किंवा दार.

ఉదాహరణ : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.

పర్యాయపదాలు : दिंड


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

छोटा द्वार या दरवाजा।

उसने द्वारी से निकलने के लिए सिर झुकाया।
दुवारी, द्वारी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

दिंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dindee samanarthi shabd in Marathi.