అర్థం : दळवायचे, दळलेले धान्य.
ఉదాహరణ :
तो दळण घ्यायला गिरणीवर गेला.
అర్థం : दळावयाची वस्तू.
ఉదాహరణ :
रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दळण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dalan samanarthi shabd in Marathi.