అర్థం : कार्तिकेयाने ठार मारलेला एक असुर.
ఉదాహరణ :
तारकासुराच्या भीतीने इंद्र व इतर देव लपून बसले.
పర్యాయపదాలు : तारकासुर, त्रिपुर राजा, त्रिपुरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
त्रिपुरासुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tripuraasur samanarthi shabd in Marathi.