సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड.
ఉదాహరణ : रामदीनने आपल्या घराला सागवानची तुळई लावली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह लट्ठा जो छत या पाटन का बोझ सँभालने के लिए दीवारों या खंभों पर आड़ा रखा जाता है।
అర్థం : वरील भार सांभाळण्यासाठी बांधला गेलेला, भिंतीतून बाहेर आलेला बांधकामातील एक भाग.
ఉదాహరణ : इमारतीच्या तुळया बांधून झाल्या.
दीवार से बाहर निकला हुआ वह पत्थर का टुकड़ा जो ऊपरी भार संभालने के लिए लगाया जाता है।
ఆప్ స్థాపించండి
तुळई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tulaee samanarthi shabd in Marathi.