అర్థం : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
ఉదాహరణ :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
పర్యాయపదాలు : तोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।అర్థం : एखाद्या वस्तूचे दोन किंवा दोनाहून अधिक भाग करणे.
ఉదాహరణ :
तिने साडीचे दोन तुकडे केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु के दो या दो से अधिक भाग करना।
राजा ने अपने दोनों बेटों के लिए राज्य के दो बराबर टुकड़े किए।तुकडे करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tukde karne samanarthi shabd in Marathi.