సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : तीन पट.
ఉదాహరణ : गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
పర్యాయపదాలు : तीन पट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जितना हो उतना दो बार और।
By a factor of three.
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
ఉదాహరణ : वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी दो बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।
అర్థం : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
ఉదాహరణ : ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.
जितना हो उससे उतना दो बार और अधिक।
ఆప్ స్థాపించండి
तिप्पट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tippat samanarthi shabd in Marathi.