అర్థం : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
ఉదాహరణ :
वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
चालताना हत्ती झुलतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।అర్థం : वार्यावर इकडे-तिकडे हलणे.
ఉదాహరణ :
हरवीगार पिके वार्यावर डोलत होती.
పర్యాయపదాలు : डोलणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बार-बार आगे-पीछे, ऊपर-नीचे या इधर-उधर होना।
हरी-भरी फसलें हवा में लहरा रही हैं।To extend, wave or float outward, as if in the wind.
Their manes streamed like stiff black pennants in the wind.डुलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dulne samanarthi shabd in Marathi.