అర్థం : डाव्या पक्षाचा अनुयायी.
ఉదాహరణ :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
ఉదాహరణ :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
పర్యాయపదాలు : सव्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.
My left hand.डावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daavaa samanarthi shabd in Marathi.