సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
ఉదాహరణ : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
పర్యాయపదాలు : अर्धचंद्र, हकालपट्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी को दंड आदि के रूप में किसी स्थान,क्षेत्र आदि से हटाकर बाहर या दूर करने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి
डच्चू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dachchoo samanarthi shabd in Marathi.