పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి ठेंगणा అనే పదం యొక్క అర్థం.

ठेंगणा   नाम

౧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

అర్థం : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.

ఉదాహరణ : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.

పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

बहुत छोटे कद का मनुष्य।

सरकस में बौने का खेल देखकर बच्चे लोट-पोट हो गये।
टिलवा, ठिंगना, ठिगना, ठेंगना, नाटा, बौना

A person who is markedly small.

dwarf, midget, nanus

ठेंगणा   विशेषण

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

అర్థం : उंचीने लहान असलेला.

ఉదాహరణ : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता

పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगू, बुटका, वामनमूर्ती


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जो छोटे कद का हो।

ठिंगना व्यक्ति कूद-कूद कर वृक्ष की डाल पकड़ने की कोशिश कर रहा था।
अल्पमूर्ति, खट्टन, गुट्टा, छोटा, टिम्मा, ठिंगना, ठिगना, ठेंगना, नाटा, निखर्व, बौना, वामन
౨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

అర్థం : कमी उंचीचा, अधिक वर न गेलेला.

ఉదాహరణ : मुले शाळेची ठेंगणी भिंत ओलांडून जात आहेत.

పర్యాయపదాలు : कमी उंचीचा


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जो अधिक ऊपर तक न गया हो।

बच्चे पाठशाला की नीची दीवार फाँद कर जा रहे हैं।
अतुंग, नीचा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

ठेंगणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thengnaa samanarthi shabd in Marathi.