అర్థం : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
పర్యాయపదాలు : किटाट्या, गोदडी, चिकू, चिक्या, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
टिकेलचा फुलटोचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikelchaa phultochaa samanarthi shabd in Marathi.