అర్థం : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.
ఉదాహరణ :
तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ
పర్యాయపదాలు : तालू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.
palate, roof of the mouthఅర్థం : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.
ఉదాహరణ :
टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.
ఉదాహరణ :
आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नवजात बच्चे के सिर का अग्र ऊपरी भाग जो थोड़ा कोमल होता है।
माँ शिशु के तालू पर बार-बार तेल थोप रही है।Any membranous gap between the bones of the cranium in an infant or fetus.
fontanel, fontanelle, soft spotटाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaloo samanarthi shabd in Marathi.