అర్థం : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
ఉదాహరణ :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्याची मर्यादा.
ఉదాహరణ :
वाघ टप्प्यात येताच शिकार्याने गोळी झाडली
అర్థం : एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात.
ఉదాహరణ :
लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का गाना जिसमें गले से स्वरों के बहुत छोटे-छोटे हिस्से विशेष प्रकार से निकाले जाते हैं।
लखनऊ के गुलाम नबी शोरी ने टप्पे का प्रचलन किया था।అర్థం : फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर.
ఉదాహరణ :
चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी उछाली या फेंकी गई चीज द्वारा एक बार में पार की गई दूरी या फासला।
गेंद का टप्पा बल्लेबाज़ के पैर के बहुत पास था।అర్థం : एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश.
ఉదాహరణ :
इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी घटना, काम या घटनाओं की श्रृंखला का कोई विशिष्ट अंग या अंश।
भवन निर्माण योजना का पहला चरण समाप्त हो चुका है।टप्पा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tappaa samanarthi shabd in Marathi.