అర్థం : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ఉదాహరణ :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
పర్యాయపదాలు : पाखर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
झूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhool samanarthi shabd in Marathi.