పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి झाप అనే పదం యొక్క అర్థం.

झाप   नाम

అర్థం : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.

ఉదాహరణ : झावळीच्या पानांचा फडा बनवतात

పర్యాయపదాలు : झावळी

౨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : शेतातील गवतारू झोपडी.

ఉదాహరణ : झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.

౩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

అర్థం : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.

ఉదాహరణ : आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.

పర్యాయపదాలు : झेप

౪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / माकड

అర్థం : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.

ఉదాహరణ : बाहेर जाताना त्याने झापे लावली.

పర్యాయపదాలు : झापा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

झाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaap samanarthi shabd in Marathi.