అర్థం : एक राग ह्यात षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात.
ఉదాహరణ :
जौनपुरी दिवसाच्या दुसर्या प्रहरी गायले जाते.
పర్యాయపదాలు : जौनपुरी राग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक राग जिसमें षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद स्वर लगते हैं।
जौनपुरी दिन के दूसरे पहर में गाया जाता है।जौनपुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaunpuree samanarthi shabd in Marathi.