అర్థం : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
ఉదాహరణ :
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.అర్థం : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
ఉదాహరణ :
हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attachजोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodne samanarthi shabd in Marathi.