అర్థం : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ఉదాహరణ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
పర్యాయపదాలు : आच्छादणे, घालणे, मांडव घालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।అర్థం : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ఉదాహరణ :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
పర్యాయపదాలు : आच्छादणे, शाकारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।छप्पर घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhappar ghaalne samanarthi shabd in Marathi.