అర్థం : कामाची टाळवाटाळव करणारा.
ఉదాహరణ :
कामचुकार व्यक्ती नेहमीच काम न करण्याचे बहाणे शोधत असतात
పర్యాయపదాలు : कामचुकवू, कामचुकव्या, कामचुकार, कामचुकारू, कामचोर, चुकारतट्टु
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वाट चुकलेला.
ఉదాహరణ :
त्याचा चुकार पाडा काल रात्री सापडला.
चुकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chukaar samanarthi shabd in Marathi.