అర్థం : शास्त्रीय संगीतात विशिष्ट रागरचनेत गाताना म्हणतात ते पद्य.
ఉదాహరణ :
मैफिलीत उडतउडत कानी येणार्या चिजा ऐकून गाणार्यांचा त्यांना तिटकारा होता.
అర్థం : दुधाला विरजण लावून तयार झालेल्या दह्यातील दुग्धजल आणि विरघळलेले पदार्थ काढून टाकून तयार केलेला खाद्य पदार्थ.
ఉదాహరణ :
चीजमधील जलांश जितका कमी तितके ते अधिक टिकते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक ठोस खाद्य जो फटे दूध से पानी निकालने के बाद मिले थक्के को जमाकर व संसाधित करके बनाया जाता है।
मेरी बेटी को चीज़ बहुत पसंद है।A solid food prepared from the pressed curd of milk.
cheeseचीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. cheej samanarthi shabd in Marathi.