అర్థం : प्लास्टिकवर चिकटपदार्थ लावून तयार केलेली कागद इत्यादी चिकटवण्यासाठीची पट्टी.
ఉదాహరణ :
तो फाटलेल्या कागदाला चिकटपट्टीने चिकटत आहे.
పర్యాయపదాలు : सेलोटेप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Transparent or semitransparent adhesive tape (trade names Scotch tape and Sellotape) used for sealing or attaching or mending.
cellulose tape, scotch tape, sellotapeचिकटपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikatapattee samanarthi shabd in Marathi.