అర్థం : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ఉదాహరణ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
పర్యాయపదాలు : आचरण, चलन, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।అర్థం : एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी.
ఉదాహరణ :
ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The property of producing accurately a note of a given pitch.
He cannot sing in tune.అర్థం : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.
ఉదాహరణ :
पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.
పర్యాయపదాలు : खेळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।
चाल चलने की आपकी बारी है।(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.
moveఅర్థం : चालण्याची ढब.
ఉదాహరణ :
त्याच्या चालीत ऐट आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
ఉదాహరణ :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
పర్యాయపదాలు : परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।అర్థం : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
ఉదాహరణ :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
పర్యాయపదాలు : आक्रमण, घाला, चढाई, हल्ला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।चाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaal samanarthi shabd in Marathi.