అర్థం : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ఉదాహరణ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
పర్యాయపదాలు : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।అర్థం : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.
ఉదాహరణ :
पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.
bill of lading, waybillचलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalan samanarthi shabd in Marathi.