అర్థం : सजीवांच्या शरीरातील जैव कार्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याची भौतिक व रासायनिक प्रक्रिया.
ఉదాహరణ :
जीवरसायनशास्त्रात चयापचयाचा अभ्यास होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चयापचय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chayaapchay samanarthi shabd in Marathi.