అర్థం : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
ఉదాహరణ :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
పర్యాయపదాలు : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.
ఉదాహరణ :
तो उन्हात आरसा चमकवत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।
वह धूप में दर्पण झलका रहा है।चमकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamakvane samanarthi shabd in Marathi.