అర్థం : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ఉదాహరణ :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
పర్యాయపదాలు : कापसी, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : राखी उदी रंगाचा ससाणा.
ఉదాహరణ :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
పర్యాయపదాలు : एसरा, कवडी शिखरा, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकाराने कबुतराएवढा, बारक्या चणीचा ससाणा.
ఉదాహరణ :
देवससाणा वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो.
పర్యాయపదాలు : देवनारझिनक, देवनारझी, देवससाणा, ससिणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर के बराबर होता है।
नारझिनक ऊपर से ईंट जैसे लाल रंग सा दिखता है।चचाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chachaan samanarthi shabd in Marathi.