అర్థం : एक राजघराणे ज्याचे शासन आजच्या उत्तराखंडातील कुमाऊमध्ये होते.
ఉదాహరణ :
चंद वंशातील राजांना शिल्पकलेत विशेष रस होता.
పర్యాయపదాలు : चंद घराणे, चंद राजकुळ, चंद वंश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक राजवंश जिसका शासन आज के उत्तराखंड के कुमाऊँ में था।
चंद वंश के राजाओं की शिल्पकला में विशेष रुचि थी।A sequence of powerful leaders in the same family.
dynastyचंद राजवंश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chand raajavamsh samanarthi shabd in Marathi.