అర్థం : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
ఉదాహరణ :
हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
అర్థం : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
ఉదాహరణ :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
घोटीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghoteev samanarthi shabd in Marathi.