అర్థం : एखाद्या गोष्टी सत्यता सिद्ध होणे.
ఉదాహరణ :
ज्योतिषांनी सांगितलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
यथार्थ सिद्ध होना।
ज्योतिषी की बताई हुई बात मेरे जीवन में चरितार्थ हुई।Come to pass.
What is happening?.అర్థం : अस्तित्वात येणे.
ఉదాహరణ :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
పర్యాయపదాలు : होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Come to pass.
What is happening?.అర్థం : साच्यात टाकलेल्या वस्तूचे साच्याचा आकार धारण करणे.
ఉదాహరణ :
चांदी तसेच तांब्याच्या मूर्त्या घडल्या आहेत आणि काशाच्या मूर्त्या घडवायच्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
साँचे में डली हुई वस्तु का साँचे का रूप धारण करना।
चाँदी तथा ताँबे की मूर्तियाँ ढल गई हैं और कांसे की मूर्तिया अभी ढालनी हैं।घडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadne samanarthi shabd in Marathi.