అర్థం : घराच्या मागच्या बाजूस असलेले गुप्त द्वार.
ఉదాహరణ :
पोलिसांच्या येण्याची खबर ऐकताच मनोहर चोरदरवाजातून पळाला.
పర్యాయపదాలు : चोरदरवाजा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी घर के पीछे की ओर का गुप्त या छिपा द्वार।
पुलिस के आने की खबर सुनते ही मनोहर चोरदरवाजे से निकल गया।गुप्तदरवाजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guptadarvaajaa samanarthi shabd in Marathi.