అర్థం : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
ఉదాహరణ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
పర్యాయపదాలు : अडकवणे
అర్థం : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ఉదాహరణ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
పర్యాయపదాలు : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।गुंतवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntvane samanarthi shabd in Marathi.