అర్థం : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ఉదాహరణ :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
పర్యాయపదాలు : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।అర్థం : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
ఉదాహరణ :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
పర్యాయపదాలు : शैलपुत्री, हिमालयपुत्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
शैलपुत्री की पूजा नवरात्रि के पहले दिन होती है।गिरिजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. girijaa samanarthi shabd in Marathi.