అర్థం : ज्याकडे एखादी वस्तू गहाण ठेवली जाते तो इसम.
ఉదాహరణ :
उद्योगात तोटा आल्यामुळे त्याला आपले घर गहाणदाराकडे गहाण ठेवावे लागले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The person who accepts a mortgage.
The bank became our mortgagee when it accepted our mortgage on our new home.गाहाणदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaahaandaar samanarthi shabd in Marathi.