అర్థం : वेणी किंवा आंबाड्यास पूरक म्हणून वापरण्याचे कृत्रिम केस.
ఉదాహరణ :
अलीकडे आंबाड्याची पद्धत मागे पडल्याने गंगावनाचा वापर उणावला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गंगावन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gangaavan samanarthi shabd in Marathi.