అర్థం : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ఉదాహరణ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
పర్యాయపదాలు : अंगावर येणे, गरकावणे, गुरकणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खेकसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kheksane samanarthi shabd in Marathi.