అర్థం : संशयावाचून.
ఉదాహరణ :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
పర్యాయపదాలు : खचित, खात्रीने, निःशंक, निःसंशय, निश्चितपणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीवर विश्वास किंवा खात्री आहे अशा रितीने.
ఉదాహరణ :
मोठ्या विश्वासाने त्याने ही जबाबदारी माझ्यावर टाकली.
तो सर्व प्रश्नांची उत्तरे विश्वासाने दिली.
పర్యాయపదాలు : विश्वासपूर्वक, विश्वासाने
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* विश्वास के साथ।
वह विश्वास के साथ प्रश्नों का उत्तर दे रहा था।Easy to believe on the basis of available evidence.
He talked plausibly before the committee.खात्रीपूर्वक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaatreepoorvak samanarthi shabd in Marathi.