అర్థం : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग बाहेर निघाल्याने त्या ठिकाणी तयार झालेला खोलगट भाग.
ఉదాహరణ :
फळीला खाच करून त्याला पाय जोडले की बाक मजबूत बनतो
పర్యాయపదాలు : खोबण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खाच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaach samanarthi shabd in Marathi.