అర్థం : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
ఉదాహరణ :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
అర్థం : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
ఉదాహరణ :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।कोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kotee samanarthi shabd in Marathi.