అర్థం : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ఉదాహరణ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
పర్యాయపదాలు : कोट, तट, तटबंदी, प्राकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.అర్థం : एखाद्या खाचेत बसण्यासाठी तासून निमुळता केलेला लाकडाचा भाग.
ఉదాహరణ :
सुतार हत्याराने कुसू अजून तासत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं।
बढ़ई बसूले से चूल को और अधिक पतला कर रहा है।कुसू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kusoo samanarthi shabd in Marathi.