అర్థం : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
ఉదాహరణ :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
పర్యాయపదాలు : कमलिनी, कुमुद, चंद्रविकासी कमळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुमुदिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kumudinee samanarthi shabd in Marathi.