అర్థం : कुंकू ठेवण्यासाठी धातू, लाकूड हस्तिदंत इत्यादींची झाकण असलेली छोटी डबी.
ఉదాహరణ :
सीताने करंड्यातील कुंकू आपल्या भांगेत भरले.
పర్యాయపదాలు : करंडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुंकवाचा करंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kunkvaachaa karandaa samanarthi shabd in Marathi.