అర్థం : शहामृगाच्या जातीचा पक्षी.
ఉదాహరణ :
किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.
ఉదాహరణ :
किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.
ఉదాహరణ :
किवीची फळे पौष्टिक असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.
actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vineकिवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kivee samanarthi shabd in Marathi.